वाघ कुठे टोळक्याने फिरतात.... लांडगीच शिकार होईल म्हणुन भितात... मराठ्याचा आवाज आला कि वाघाची डरकाळी समजतात.... आम्ही जाउ ज्या रस्त्याने कुत्रे खाली शेपुट घालुन पळतात.... या फौलादि छातिला टकरुन शत्रु सुध्दा मुजरे करुन जातात.... अस तस नाय समजायच या मराठ्यांनां शिवरायांची औलाद म्हणतात.... जय जिजाऊ....!! जय शिवराय....!! जय शंभुराजे....!! जयस्तू मराठा....!! सत्ता फक्त मराठ्यांची ....!!!!
Post A Comment:
2 comments:
एकच राजे छञपती माझे
|| શિવ છત્રપતી ||
!! जय भवानी !!
!! जय शिवराय !!
वाघ कुठे टोळक्याने फिरतात....
लांडगीच शिकार होईल म्हणुन भितात...
मराठ्याचा आवाज
आला कि वाघाची डरकाळी समजतात....
आम्ही जाउ ज्या रस्त्याने कुत्रे खाली शेपुट
घालुन पळतात....
या फौलादि छातिला टकरुन शत्रु सुध्दा मुजरे
करुन जातात....
अस तस नाय समजायच
या मराठ्यांनां शिवरायांची औलाद म्हणतात....
जय जिजाऊ....!!
जय शिवराय....!!
जय शंभुराजे....!!
जयस्तू मराठा....!!
सत्ता फक्त मराठ्यांची ....!!!!
Post a Comment