Labels

slider

Recent

Navigation

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा....
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ.....
आई म्हणजे प्रेमाची भाउली,
आई म्हणजे दयेची सावली..आई म्हणजे स्वतः उपाशी राहून, आपल्याला भरवणारी
आई म्हणजे जीवाचं रान करून अपल्यासाठी राबणारी...
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी,
आईच बोट धरून चालायला शिकवणारी,
आईच आपले अस्तित्व घडवणारी....

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: