Labels

slider

Recent

Navigation

बाळासाहेबांना आज तुम्हि हवे होतात.

आज मराठी माणसाने बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली ..
सगळ्या गद्दारांचे हिशोब चुकते केले...
भुजबळ, राणे, परांजपे, निरूपम, नाईक....
बाळा साहेब डोळे भरुन पहा....
आम्हि आमचे इमान राखले ....
आज तुम्हि हवे होतात....तुमचे कोंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न पुर्ण झाले आहे...

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: