Labels

slider

Recent

Navigation

कुलदीप पवार यांचं काल निधन...

मराठी सिनेमांमध्ये तरुण-तडफदार नायक, बेरकी खलनायक आणि चरित्र अभिनेता या तीनही भूमिका समर्थपणे साकारणारे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचं काल निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते.

मूत्रपिंडाचा विकार बळावल्यानं त्यांना शनिवारी संध्याकाळी कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी सिने-नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: