Labels

slider

Recent

Navigation
Showing posts with label Marathi Prem Kavita. Show all posts

नातं

Piyush Tayade 2:27 PM
असं नातं आहे आपल्यात जे आपल्या दोघांनाही सांगता येत नही … मनात भावनांची गुंफण होऊनही शब्दं मात्र ओठांत येत नाहीत …

कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर

Piyush Tayade 11:13 PM
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर अवचित कधी सामोरे यावे अन्‌ श्वासांनी थांबून ...

तुझ असे सजणे..

Piyush Tayade 1:11 AM
तुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे.. काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे.. का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी....

भिजून गेला वारा...

Piyush Tayade 12:41 AM
भिजून गेला वारा... भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना जरा झिम्माड पाऊ...

काच

Piyush Tayade 3:58 AM
काच माझ्या बाईकच्या मागच्या सीट वर बसून मला घट्ट बिलगली होतीस तेव्हाच.. एक अनामिक नातं वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस परिस्थितीच्या काचेवर एका...

मागू नकोस

Piyush Tayade 2:29 AM
 मागू नकोस मागू नकोस रे तू आपण जगलेले ते बेभान क्षण जरा कुरवाळू दे ना मला ती विलक्षण आठवण धुंद पावसातली ती ओली गच्च संध्याकाळ एकाच छत्रीतून ...

त्या क्षणी ...

Piyush Tayade 1:04 AM
चुक मी केली त्या क्षणी .. तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी.. प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त.. पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त मला तिच...

"जमेल तसे प्रत्तेकाने ...कुणावर तरी प्रेम करावे ...

Piyush Tayade 1:42 AM
"जमेल तसे प्रत्तेकाने ... .....कुणावर तरी प्रेम करावे ... कधी संमतीने ..कधी एकतर्फी .. पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!! प्रेम सखीवर...