Labels

slider

Recent

Navigation
Showing posts with label Chandrashekhar Gokhale. Show all posts

Piyush Tayade 3:13 AM
गप्पच राहवसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर वाटतं तुच सगळं ओळखावस मी गालात हसल्यावर.... -चंद्रशेखर गोखले

Piyush Tayade 3:10 AM
वयाचे दाखले द्यायला आपण पावसाळे मोजतो पण खरं सांगा त्यात आपण कितिसे भिजतो? ~ चंद्रशेखर गोखले

स्पर्श ...

Piyush Tayade 5:30 AM
तुझ्या जपलेल्या स्पर्शावर पुन्हा  तुझे नवे स्पर्श विसावतात  आणि संयमाची घट्टवीण  ते माझ्या नकळत उसवतात  ~चंद्रशेखर गोखले

Piyush Tayade 2:22 AM
तू क्षितिजा सारखा... जवळ यायला लागलंकी लांब राहतोस आणि यायचं थांबलं की.... आशेने पाहतोस . ~चंद्रशेखर गोखले #MarathiKavitaBlog

घर

Piyush Tayade 4:25 AM
घर हे दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं एकाने पसरवल तर दुसऱ्याने आवरायचं -चंद्रशेखर गोखले #MarathiKavitaBlog

मिठी...

Piyush Tayade 10:04 PM
मिठी या शब्दात केवढी मिठास आहे नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे -चंद्रशेखर गोखले #MarathiKavitaBlog

थंडीतलं ऊन

Piyush Tayade 6:00 PM
हे थंडीतलं ऊन कसलं असून नसल्या सारखं रुसलेलं माणूस कोणी... गालातच हसल्या सारखं ~ चंद्रशेखर गोखले #MarathiKavitaBlog

नजरभेट

Piyush Tayade 3:07 AM
नुसतं दिसणं पुरेसं असतं बोलायची गरज नसते .. अशी नजरभेट मग कितीवेळ मागल्यादारी मी आठवत बसते. . - चंद्रशेखर गोखले #MarathiKavitaBlog

माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतात...

Piyush Tayade 2:46 AM
माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतात एक तू दिसायच्या आधी दुसरा तुला पाहिल्यानंतर आणि तसं पाहिलं तर दोघात... फक्त एका क्षणाचं अंतर ~ चंद्रशेखर ...