कुसुमाग्रज यांची अजरामर कविता "कणा" याचे एक वेगळे विडंबन.
कवी, आपल्या मराठी कविता ब्लॉग चे वाचक संदेश घारे . अभिप्राय कालवा
Appraisal cha "फणा"
ओळखलत का साहेब मला ,
अचानक आलं कुणी,
कपडे होते चुरघळलेले आणि अंगात घामाचं पाणी,
क्षणभर बसला मग हसला ,
बाेलला वरती पाहुन,resignation घ्या सर increment गेलं करायचं राहुन,
पगार वाढीचा विषय ऩिघताच झटकन उठला,
नको पुन्हा ती स्वप्न म्हणताना कंठ त्याचा दाठला,
Appraisal चे गाजर दाखवुन काम खुप काढले,
वर्षाचा शेवटी फक्तं ५००रुपये वाढले,
जबाबदारीचा ओजाखाली employee मात्र असाच झिझतो,
५०० रुपयांचा हीसाब मात्र नुसता पेपरवरच दीसतो,
Appraisal चा game cha करा repeat telecast,
वेळ न दवडता मला Release करा fast
कवी
संदेश घारे

Post A Comment:
0 comments:
Post a Comment